अल्बर्ट द्वितीय (मोनाको)

मोनाकोचे सम्राट अल्बर्ट द्वितीय यांच्याकडे एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांची संपत्ती मोनाकोच्या राज्य मालमत्ते, कॅसिनो आणि इतर गुंतवणूकीतून मिळते.

मोहम्मद VI (मोरक्को)

संपत्ती: २ अब्ज डॉलर, मोरक्कोचे राजा मोहम्मद VI यांचे साम्राज्य अरब जगात महत्त्वाचे स्थान घेते.

तमीम बिन हमद अल थानी (कतर)

कतरच्या श्रीमंतांपैकी तमीम बिन हमद अल थानी यांच्याकडे २ अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. ते कतरच्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या गॅस आणि तेल खनिजांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत.

हंस-एडम II (लिकटेंस्टीन)

संपत्ती: $4 बिलियन, लिकटेंस्टीनचे प्रिन्स हंस-एडम II हे जगातल्या सर्वात श्रीमंत राजांपैकी एक आहेत. त्यांचे संपत्तीचे मुख्य स्रोत आर्थिक संस्था आणि कुटुंबाची खाजगी मालमत्ते आहेत.

हेनरी ग्रँड ड्यूक (लक्झमबर्ग)

संपत्ती: ४ अब्ज डॉलर, लक्झमबर्गच्या छोट्याशा देशाच्या सीमांमध्येच हेनरी ग्रँड ड्यूकचे साम्राज्य विस्तारलेले आहे.

मोहम्मद बिन राशिद अल मकतूम (दुबई, यूएई)

यूएईचे उपराष्ट्रपती आणि दुबईचे शासक मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्याकडे १४ बिलियन डॉलर्सची मालमत्ता आहे.

सलमान बिन अब्दुलअजीज अल सऊद (सौदी अरब)

संपत्ती: २८ अब्ज डॉलर, सौदी अरबचे सम्राट सलमान बिन अब्दुलअजीज अल सऊदचे साम्राज्यही तेला आणि नैसर्गिक संसाधनांवर आधारित आहे.

हसनल बोल्कियाह (ब्रुनेई)

संपत्ती: २८ अब्ज डॉलर, ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्कियाह हे जगात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत शासक आहेत. त्यांची संपत्ती मुख्यत्वे ब्रुनेईच्या तेल आणि वायू संपत्तीपासून मिळते.

मोहम्मद बिन जायद अल नाहयान (संयुक्त अरब अमिरात)

संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती आणि अबु धाबीचे शासक मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची एकूण संपत्ती ३० अब्ज डॉलर आहे.

महा वजिराबोंगकोर्न (थायलँड)

संपत्ती: ४३ अब्ज डॉलर, थायलँडाचे राजा महा वजिराबोंगकोर्न सध्या जगातले सर्वात श्रीमंत शासक आहेत. त्यांच्या संपत्तीत त्यांच्या देशाच्या राजकीय संपत्तीचा मोठा वाटा आहे.

जगातील सर्वात श्रीमंत राजे

जगातील १० सर्वात श्रीमंत राजांची यादी.

Next Story